Religion
कार्तिक स्नान काकडा महोत्सवाला श्री चारंगबाबा मंदिर सुरू
कार्तिक स्नान काकडा महोत्सवाला श्री चारंगबाबा मंदिर सुरू
जुन्नर तालुक्यातील पिंपरी पेंढार गावांमधील दुरगुडपट नंबर 1 येथील श्री चारंगबाबा मंदिरात काकडा महोत्सवाला सुरुवात झाली असून अनेक ज्येष्ठ ग्रामस्थ मतभेद यासाठी उपस्थित असतात. यामध्ये श्री लक्ष्मण विठ्ठल दुरगुडे . श्री विलास दुरगुडे . श्री दत्तात्रय दुरगुडे श्री नामदेव दुरगुडे श्री दशरथ दुरगुडे श्री राधू दुरगुडे महिलांमध्ये सौ सुरेखा दुरगुडे सौ शैला दुरुगुडे .सौ विद्या दुरगुडे सौ अनिता दुरगुडे . . संगिता दुरगुडे हिराबाई दुरगुडे असे अनेक ग्रामस्थ काकडे साठी उपस्थित राहतात पहाटे ठीक ४.वा. देवाला स्नान घालून पूजा करून काकड्याला सुरुवात होती सकाळी ठीक ७.०० पर्यंत काकडा सुरू असतो पसायदानाने काकडेची सांगता होते महाराष्ट्रात पहाटे बऱ्याचशा मंदिरामध्ये हा काकडा होतो तुळशी विवाह नंतर काकडाची सांगता होता. संपूर्ण महिनाभर काकड सुरू असतो या महिन्यात कार्तिक स्नानाला विशेष महत्त्व असतं.