🔥 TRENDING ਬੀਜੇਪੀ ਦੇਸੂਬਾ ਵਰਕਿੰਗ ਕਮੇਟੀ ਮੈਂਬਰ ਸਰਦਾਰ... અમરેલીમાં ઉર્જા રાજ્ય મંત્રી શ્રી કૌશિ... श्योपुर के ग्राम बिजरपुर में बदहाल सड़... ICAI Releases CA Foundation September... Kochi Mercedes Crash Victim's Daughter... Wall Street Slump: $2.5 Trillion Wiped...
06 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
अखिल कृषी उत्पन्न बाजार गणेश मंडळ ओतूर मार्केट यार्ड या ठिकाणी गणेशाची स्थापना
Religion

अखिल कृषी उत्पन्न बाजार गणेश मंडळ ओतूर मार्केट यार्ड या ठिकाणी गणेशाची स्थापना

✍️ Reporter: Ashok durgude 🗓 14 Sep 2026, 07:30 PM 👁 103
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

अखिल कृषी उत्पन्न बाजार गणेश मंडळ ओतूर मार्केट यार्ड गणेशाची स्थापना

अखिल कृषी उत्पन्न बाजार गणेश मंडळ मार्केट यार्ड ओतूर या ठिकाणी मार्केटमधील सर्व घटका मिळवून गणेशाची स्थापना करण्यात आली. कार्यक्रमाची रूपरेषा पुढील प्रमाणे श्रींची स्थापना चार ते पाच यावेळी याप्रसंगी ओतुर पोलीस स्टेशनचे डी वाय एस पी श्री धनंजय पाटील साहेब यांच्या उपस्थित झाला. यावेळेस मंडळाचे अध्यक्ष श्री बाळासाहेब डोके व उपाध्यक्ष श्री श्याम शेठ बनकर उपस्थित होते. यंदा या मंडळाचे 24 वे वर्ष आहे बाजार समितीतील सर्व घटकांना मिळून हा उत्सव साजरा केला जातो. मार्केट आवारातील सर्व घटकांना काम करायचं दिली जाते अध्यक्ष उपाध्यक्ष खजिनदार सचिव कार्याध्यक्ष अशी पद देऊन कामाची विभागणी केली जाते . त्या मध्ये शेतकरी आडतदार व्यापारी गाळेधारक.हमाल मापाडी इत्यादी घटकांचा समावेश असतो. चांगल्या प्रकारे नियोजन केले जाते.
📲Get App