🔥 TRENDING Massive fire engulfs plastic wholesale... PM Narendra Modi to visit Gujarat tomo... Rising Number of Men Observe Chhath Pu... Bhopal Municipal Corp Faces 2,500‑ton... भाजपा ब्लॉक नं14 के फतेहगढ़ सदस्य ने आ... સુરેન્દ્રનગર મર્ડર
07 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Sports

🏏 शहादा येथील विकास विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा! 🏏

✍️ Reporter: Ashok Patil 🗓 07 Nov 2026, 10:56 AM 👁 11
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

🏏 शहादा येथील विकास विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा! 🏏

🏏 शहादा येथील विकास विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा! 🏏

इयत्ता दहावीतील कु. धवल येवले याची आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेसाठी निवड

विकास विद्यालय, शहादा येथील इयत्ता दहावीमध्ये शिक्षण घेणारा कु. धवल येवले याची आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्याच्या या उल्लेखनीय यशामुळे विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

धवलने आपल्या मेहनतीने, जिद्दीने, चिकाटीने आणि उत्कृष्ट खेळाच्या जोरावर हे यश संपादन केले आहे. त्याच्या या निवडीमुळे शाळेतील विद्यार्थी, शिक्षकवृंद, पालक आणि क्रीडाप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

त्याच्या या यशाबद्दल संस्थेचे पदाधिकारी, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्याचे अभिनंदन केले असून आगामी आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी त्याला मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.
📲Get App