🔥 TRENDING ଏହି ସବୁ ସ୍ଥାନରେ ଜିତିଲାଣି ABVP નખત્રાણાના સુખપર (રોહા) ખાતે સાંસદ વિન... PepsiCo Warns of Supply Shortage if In... ଏହି ସବୁ ସ୍ଥାନରେ ବାଜି ମାରିଲେ ସ୍ୱାଧୀନ ପ୍... Mukesh Ambani's Reliance Jio Platforms... Tech Mahindra and Vipro Stocks Surge O...
16 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Sports

वर्धा चे पैलवान ची दमदार कामगिरी

✍️ Reporter: Samrat Bhujangrao Kamble 🗓 16 Oct 2026, 12:20 PM 👁 22
Watch on: ▶️ YouTube
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
वर्धा चे पैलवान चे युनिव्हर्सिटी कुस्ती स्पर्धा मध्ये दमदार कामगिरी
13 ओक्टोम्बर ला निवड मध्ये राष्ट्र संत तुकडोजी महाराज युनिव्हर्सिटी कडून चे आल इंडिया इंटर युनिव्हरसिटी कुस्ती स्पर्धा मध्ये वर्धा जिल्हा चे पैलवान प्रतिनिधित्व करणार.
वर्धा जिल्हा कुस्ती संकुल चे पैलवान शिवम जाधव 57/ किलो
गौरी चौधरी यांची निवड ऑल इंडिया युनिव्हर्सिटी स्पर्धे साठी नागपूर विभाग कडून निवडणूक झाली त्या साठी त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा. डेट त्यांचे मार्गदर्शन मा खा. रामदासजी तडस साहेब. वर्धा जिल्हा सचिव मदनसिंग चावरे. कोच नवनाथ भुसणार. महाराष्ट्र कुस्ती संघटना जिल्हा प्रमुख पै सम्राट कांबळे यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या
📲Get App