🔥 TRENDING Marine Electricals Launches Sixth Plan... Calicut FC Forward Rijohn Jose Dies in... Film 'Angh' Secures Oscar Spot Despite... Nagaland Film 'Angh' Wins Prize at TIF... धौलपुर निकाय चुनाव 2026: अध्यक्ष पदों... Manipur Celebrates First Prisons Depar...
21 Sep 2026
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

शेतातील लाईट नसल्यामुळे शेतकरी परेशान

✍️ Reporter: Shankar Laxman Wyavahare 🗓 21 Sep 2026, 03:04 PM 👁 19
Watch on: ▶️ YouTube
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

अनेक विषारी सापांचा सामना करावा लागतो लाईट नसल्यामुळे

कुंभारवाडी गावातील शेतकरी लायटीमुळे परेशान
येकतर पाणी पडत नाही दुष्काळ पडतोय
आणि सरकार लाईट पण नाही सोडत बरोबर
शेतातील शेतकरी अंधारामुळे परेशान
अंधार असल्यामुळे अनेक विषारी साप आढळून येत आहे
शेतकऱ्याचे जीवन धोक्यात आले आहे
मनून महावितरण ऑफिस ला सांगण्यासाठी संपूर्ण महिला व पुरुष यायची वेळ आज आमच्यावर आली आहे
तरी शासनाने लवकरात लवकर लाइटीची सोय करावी नाही तर आम्ही मोठे आंदोलन करू असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे
📲Get App