🔥 TRENDING શિક્ષક દિન નિમિત્તે સામરપાડા પ્રાથમિક... Congress Accuses BJP of Anti‑Dalit Bia... Heavy Rain in Uttarakhand Causes Lands... Haryana Government Transfers Nine IPS... CM Nayab Singh Saini Urges Youth to Sh... CBI Files Third Chargesheet in Rs 504‑...
05 Sep 2026
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Local

पट्टणकोडोलीत अनंत शाळेजवळ स्मशानभूमीच्या बाहेरील साईटवर टेम्पोची दुचाकीला जोरदार धडक

✍️ Reporter: Pratik Tatyasab Kadam 🗓 05 Sep 2026, 08:26 PM 👁 12
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

पट्टणकोडोलीत अनंत शाळेजवळ, स्मशानभूमीच्या बाहेरील साईटवर शुक्रवारी दि. ४ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी दुचाकी आणि टेम्पो यांच्यात भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत सदलग्गा येथील तरुण जागीच ठार झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सदर तरुण कोल्हापूरहून सदलग्याकडे जात होता. अनंत शाळेजवळ, स्मशानभूमीच्या बाहेरील साईटवर समोरुन आलेल्या टेम्पोने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी होती की तरुणाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातानंतर टेम्पो चालक ड्रायव्हर घटनास्थळावरुन पळून गेलोली नाहीत.


घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. काही बेळातच मोठी गर्दी जमली होती. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला अशून, पुढील तपास सुरू आहे
📲Get App