🔥 TRENDING সামাজিক বয়কটের অভিযোগ! গ্রামের কবরস্থ... ગિરનાર પરિક્રમા, તારા-રીરી મહોત્સવ અને... पिंपरी पेंढार मधील श्री चारंगबाबा मंदि... બગસરા બાયપાસમાં હિરાણી ફાર્મના ઘાસચારા... आरआईसी मे ं जयपुर डांस कॉन्क्लेव का हु... IAS officer Shikhar Agrawal probed by...
22 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Local

पिंपरी पेंढार मधील श्री चारंगबाबा मंदिर या ठिकाणी तुळशी विवाह संपन्न झाला

✍️ Reporter: Ashok durgude 🗓 22 Nov 2026, 10:20 PM 👁 25
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

पिंपरी पेंढार मधील श्री चारंगबाबा मंदिर या ठिकाणी तुळशी विवाह संपन्न झाला

जुन्नर तालुक्यातील पिंपरी पेंढार गावांमधील दुरगुडपट येथील श्री चारंगबाबा मंदिर या ठिकाणी तुळशी विवाह संपन्न झाला. कार्तिक मासात तुळशी विवाह खूप महत्त्व असते यावेळेस तुळशी मातेचा विवाह भगवान विष्णू यांचा शुभविवाह या महिन्यात केला जातो आणि इथूनच पुढे शुभविवाह सुरू होतात अशी प्रथा आहे कार्तिक मासात मध्ये कार्तिक स्नान काकडा खूप महत्त्व आहे.राज्यात ठिका ठिकाणी मंदिर समोर किंवा घर समोर तुळशी वृंदावन संपन्न होत असतो हिच पंरपरा दुरगुडे पट नं 1 येथील ग्रामस्थ पाळत आलं आहेत विवाहाच्या नियमानुसार जे जे गोष्टी लागतात त्या त्याला जातात फळ फुले हार साडी चोळी बांगड्या ओटी शुभ विवाह साठी लागणारे
वाजंत्री फटाके तांदूळ संपूर्ण साहित्याची तयारी केली जाते आणि हा शुभ विवाह संपन्न केला जातो
📲Get App