🔥 TRENDING সেবা সংকল্প અમદાવાદ ગ્રામ્ય LCB દ્વારા પેરોલ જમ્પ... દીપાબેન મિલનભાઈ ઠક્કરની અમદાવાદ જિલ્લા... ନିର୍ବାଚନ ଫଳାଫଳ ପ୍ରକାଶ ପରେ ରାଜ୍ୟ ରାଜନୀତ... ਬਠਿੰਡਾ ’ਚ ਕਿਸਾਨਾਂ ਨਾਲ ਸੰਵਾਦ, ਸ਼ਿਵਰਾਜ ਚੌ... હિંમતનગરમાં સ્પા સેન્ટરોની આડમાં ગેરકા...
23 Sep 2026
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Agriculture

ओतूर मार्केटमध्ये तरकारी भाजीपाल्याचे चांगले आवक

✍️ Reporter: Ashok durgude 🗓 23 Sep 2026, 06:34 PM 👁 27
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

ओतुर मार्केटमध्ये भाजी पाल्याचे चांगली आवक भाव स्थिर

कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर उपबाजारावर आवार ओतूर या ठिकाणी भाजीपाल्याची चांगली आवक झाली बाजार भाव दहा किलो प्रमाणे पुढे
फ्लावर 50ते 200. कोबी 30ते 80 फरशी 200ते 300. काकडी 30ते 150. दुधीभोपळा. 50ते 120 दोडका 50ते 150 चवळी 50ते 250 वाटाणा 330ते 651 शिमला 100 ते175 मकाउधाडा कट्टा 200ते 300 इत्यादी आवक झाली अशी माहिती सभापती श्री संजयराव काळे व सचिव श्री रूपेश कवडे व ओतूर कार्यालय प्रमुख श्री दीपक मस्करे साहेब यांना दिली
📲Get App