🔥 TRENDING સિનોર તાલુકામાં ભારે વરસાદ Sikkim Poised to Lead Himalayan Creati... Ajit Doval Remembers Sikkim Intelligen... Mizoram Urges Centre to Tackle Shared... " ಮೈಸೂರು ನಗರದಲ್ಲಿ ಬೀದಿ ನಾಯಿಗಳ ಕಾಟ " જાણવા જોગ માહિતી,નશામુક્ત નવસારી એ આપણ...
19 Sep 2026
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Religion

ओतुर मार्केटमध्ये गणेश उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

✍️ Reporter: Ashok durgude 🗓 19 Sep 2026, 10:04 PM 👁 18
Watch on: ▶️ YouTube
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

ओतुर मार्केटमध्ये गणेश उत्सवानिमित्त अनेक कार्यक्रम

अखिल कृषी उत्पन्न बाजार गणेश मंडळ मार्केट यार्ड ओतूर या ठिकाणी गणेशोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आला आहे यामध्ये कीर्तन भजन सांस्कृतिक कार्यक्रम शालेय मुलांची कार्यक्रम आरोग्य शिबिर महिलांसाठी होम मिनिस्टर तसेच गणेश भक्तांना महाप्रसाद भव्य मिरवणूक व गणेश विसर्जन या कार्यक्रमाचा नियोजन मंडळाच्या वतीने ठेवण्यात आले आहे.
📲Get App