🔥 TRENDING Gold and Silver Prices Plummet This We... Commerce Ministry launches ‘Leveraging... Two Gangs Caught Stealing Power Lines... Police Stop Oil Tanker on NH-62 Near S... Dausa Police Seize Rs 6 Lakh Smack, 8... કેશોદમાં 2026 નવરાત્રી મહોત્સવમાં સંતો...
18 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Local

माजलगाव तालुक्यातील शिंदेवाडी फाट्याजवळ भयंकर अपघात

✍️ Reporter: Kaustubh Vilasrao Dharmadhikari 🗓 18 Oct 2026, 04:48 PM 👁 18
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

माजलगाव तालुक्यातील शिंदेवाडी फाट्याजवळ भयंकर अपघात घडला.

माजलगाव (प्रतिनिधी)

अपघातातील मृतांची नावेः

ओमकार महादेव गिरी

(वय २४),

गजानन महादेव नामदास (वय ३८),

माऊली गजानन नामदास (वय ११),

सोमनाथ बडे (वय २३),

अनिल आचार्य (वय ४०).

राष्ट्रीय महामार्गावरील तेलगाव-माजलगाव रस्त्यावरील शिंदेवाडी फाट्यावर दि १८ ऑक्टोबर रविवार रोजी सकाळी ११:०० वाजण्याच्या सुमारास बस आणि दुडाई चारचाकी कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील पाच जणांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली. मुयत हे माजलगाव येथील अशून या घटनेमुळे माजलगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
📲Get App