🔥 TRENDING દિવાળી નિમિત્તે 'હેમ્પર્સ ઓફ લાઇટ એન્ડ... સંજેલી બજારોમાં ફટાકડાના નામે મૃત્યુનુ... ગુજરાત ગૌણ સેવા ૫સંદગી મંડળ દ્વારા વર્... ગુજરાત ગૌણ સેવા ૫સંદગી મંડળ દ્વારા વર્... ઓડિશાનું પ્રસિદ્ધ શાસ્ત્રીય નૃત્ય કયું... Karnataka Bus Fare Hike Effective Toni...
04 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Local

केंजळ गावची लेक वैष्णवी गणेश बाठे: पिंक मेट्रोची सारथी

✍️ Reporter: किरण सदाशिव आंबिके 🗓 04 Nov 2026, 04:10 PM 👁 13
Watch on: ▶️ YouTube
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

भोर तालुक्यातील केंजळ गावातील लेक वैष्णवी गणेश बाठे यांनी नुकत्याच उदघाटित झालेल्या हिंजवडी मार्गावरील पिंक मेट्रोची सारथी म्हणून काम सुरू केले आहे.

भोर तालुक्यातील केंजळ गावातील लेक वैष्णवी गणेश बाठे यांनी नुकत्याच उदघाटित झालेल्या हिंजवडी मार्गावरील पिंक मेट्रोची सारथी म्हणून काम सुरू केले आहे.

वडील गणेश बाठे शेतकरी असून, अनुकूल परिस्थितीत इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण करून तीने इथपर्यंत झेप घेतली आहे. इंजिनिअरिंगचे शिक्षण सुरू असतानाच तिची प्लेसमेंट झाली आणि सहा महिन्यांच्या प्रशिक्षणानंतर तिच्यासोबत अनेक मुली आज मेट्रो चालक बनल्या आहेत.

बेटीया कोणासही कमी नाही हे या मुलीने आज सिद्ध करून दाखवून दिले. तिच्या या कामगिरीमुळे कुटुंबातील सर्वांना आनंद झाला असून, महिला सक्षमीकरणाच्या धरतीवर केंजळ गावातून तसेच पंचक्रोशीतून तिचे कौतुक होत आहे.
📲Get App