Health
बदलापूरच्या रस्त्यावर थुंकल्यास ५०० रुपये दंड; नियमांचे पालन करा, नगर परिषदेचे आवाहन.
Watch on:
▶️ YouTube
जिल्हा रिपोर्टर काशिनाथ देसले ठाणे
तालुका रिपोर्टर किशोर पवार मुरबाड
दिनांक ८/१०/२०२६.
ठाणे मुरबाड वृत्त बदलापूर
बदलापूरच्या रस्त्यावर थुंकल्यास ५०० रुपये दंड; नियमांचे पालन करा, नगर परिषदेचे आवाहन.
कुळगाव बदलापूर नगर परिषदेने शहरात स्वच्छता उपविधीची प्रभावी अमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. सार्वजनिक स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर नजर ठेवून हे क्लीन अप मार्शल त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करणार
बदलापूर : कुळगाव बदलापूर नगर परिषदेने शहरात स्वच्छता उपविधीची प्रभावी अमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. सार्वजनिक स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर नजर ठेवून हे क्लीन अप मार्शल त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करणार आहेत.
बदलापूर शहर स्वच्छ व सुंदर राखण्यासाठी सर्व नागरिक, व्यावसायिक, संस्था व उद्योगांनी सार्वजनिक स्वच्छतेच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन कुळगाव बदलापूर नगर परिषदेने केले आहे. नागरिकांनी ओला व सुका कचरा वेगळा ठेवावा .
अशी असणार दंडात्मक कारवाई
घरगुती मिळकतीकडून उघड्यावर कचरा जाळणे, नियमबाह्य कचरा वाहतुकीसाठी दंडाची रक्कम रुपये २००/-
सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, लघुशंका किंवा शौच करणे, इत्यादीसाठी दंडाची रक्कम रुपये ५००/-
कारखाने उद्योगांकडून कचरा विलगीकरण न करणे इत्यादीसाठी दंडाची रक्कम रुपये १०००/-आकारला जाईल.