🔥 TRENDING 350-Year-Old Barabanki Shrine Submerge... New Species of Mollisia Fungus Identif... NIT Mizoram Announces Recruitment for... ಜೋಡಟ್ಟಿ ಗ್ರಾಮ జడ్పీటీసీ ఎన్నికల బరిలో రొబ్బ పుష్పలక్... राजस्थान... कहीं 11 तो कहीं 572 मतदाता...
31 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Local

ऐतिहासिक निर्णयाच्या गौरव अभिजित दादांच्या जाहीर सत्कार

✍️ Reporter: Ashok Patil 🗓 31 Oct 2026, 04:29 PM 👁 89
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

ऐतिहासिक निर्णयाच्या गौरव अभिजित दादांच्या जाहीर सत्कार

शहादा तालुका नंदुरबार येथील ऐतिहासिक निर्णयाचा गौरव, अभिजीतदादांचा जाहीर सत्कार!

अखंड भारताचे शिल्पकार, लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त नंदुरबार येथे आयोजित रॅलीदरम्यान **लोकनियुक्त नगराध्यक्ष मा. अभिजीतदादा पाटील यांचा लेवा पाटीदार उन्नती मंचाच्या वतीने जाहीर सत्कार** करण्यात आला.

शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवाराला **‘सरदार वल्लभभाई पटेल मार्केट यार्ड’** हे नाव देण्यासाठी अभिजीतदादांनी घेतलेल्या पुढाकाराची दखल घेत उन्नती मंचाच्या युवकांनी त्यांचा सन्मान केला.

शहाद्याच्या ऐतिहासिक वारशाचा सन्मान करणाऱ्या या निर्णयाबद्दल अभिजीतदादांचे मनःपूर्वक अभिनंदन
📲Get App