🔥 ट्रेंडिंग महाराष्ट्र में सोने की डबल डील धोखाधड़... समस्तीपुर में फ़्लिपकार्ट स्टोर लूट मे... लाच प्रकरणात मुख्य अभियंता प्रमोद ओंबा... तीन तस्कर अवैध नशीली टैबलेट्स के साथ ग... चकरभाठा में आत्मानंद स्कूल में फटाखा द... सौरभ चंद्राकर को ओमान से लाकर रायपुर क...
03 नव. 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

वाशिम येथीलभटौमरा येथे मोफत आयुष्मान कार्ड काढून देण्यात आले

✍️ रिपोर्टर: Rashtrapal Dilip Sarkate 🗓 02 नव. 2026, 10:05 PM 👁 31
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
आज वाशिम जिल्ह्यातील भाटुम्रा येथे स्वस्तित तर्फे मोफत कार्ड काढून देण्यात आले. केंद्रशासनाची महत्वकांशी योजना असलेल्या जण आरोग्य योजना (आयुष्मान भारत ) अंतर्गत वाशिम जिल्ह्यात स्वस्तित आणि टाटा एआयजी यांच्या वतीने लाभार्थ्यांना मोठ्या प्रमाणात आयुष्मान भारत कार्ड चे वितरण करण्यात आले. व त्याच बरोबर महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना सोबतच एकात्मिक असलेल्या या योजने मार्फत लाभार्थ्यांना 5लाखरुपया पर्यंतचा आरोग्य विमा मिळतो. सर्व खेड्यातील नागरिकांना गंभीर आजारावर ही योजना महत्व पूर्ण ठरणार आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ पांडुरंग ठोंबरे यांनी सांगितले. व जास्तीत जास्त या योजनेचा लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा आणि आपले आयुष्मान कार्ड हे विना शुल्क ऐकरुपेया न खर्च करता पूर्ण मोफत आपले कार्ड काढून घ्यावे असे आवाहन करण्यात आले. या शिबीराला यशस्वी करण्यासाठी स्वस्तित चे जिल्हा समन्वयक नारायण कचवे. मुकुंद जाधव व नामदेव सुरेश श्याम इंगोले राम इंगोले व विनोद राठोड स्वाती सोनटक्के . राहुल सोनटक्के हे सर्व प्रतिनिधी या शिबिरा मध्ये लाभार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करत आहेत.
📲Get App