🔥 TRENDING ધવલકુમાર સોલંકીએ મેહસાણા DSP ઓફિસમાં ઘ... Karnataka Exam Authority Moves Enginee... Karnataka High Court Rejects Petition... DMart’s Store Network Grows to 470 Out... TVK Leaders Declare Vijay as Prospecti... Teen stabbed with scissors during bicy...
28 Aug 2026
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

व्हॉईस ऑफ मीडिया तर्फे जळगाव जिल्हा व्हॉईस ऑफ मीडियाचे सभासद पत्रकार बांधवांच्या पाल्यांना मोफत शालेय किट वाटप

✍️ Reporter: Vilas Patil 🗓 28 Aug 2026, 03:02 PM 👁 17
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार सत्यजित तांबे पाटील यांच्या शुभहस्ते

व्हॉईस ऑफ मीडिया तर्फे जळगाव जिल्हा व्हॉईस ऑफ मीडियाचे सभासद पत्रकार बांधवांच्या पाल्यांना मोफत शालेय किट वाटप


विलास पाटील - जळगाव
प्रतिनिधी.

जळगाव - जगात 74 देशात आणि देशात नंबर 1 व्हॉईस ऑफ मीडिया आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटनेच्या वतीने जळगाव जिल्ह्यातील पत्रकार बांधवांच्या पाल्यांसाठी शैक्षणिक शालेय किट वाटप शनिवार दिनांक 29 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता चाळीसगाव येथील शासकीय विश्रामगृह येथे होणार असून या कार्यक्रमासाठी नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार सत्यजित तांबे पाटील यांच्या शुभहस्ते शालेय किट वाटप या उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील व्हॉईस ऑफ मीडियाचे सभासद आमंत्रित पत्रकार बांधवांनी आपल्या पाल्यासह उपस्थित राहावे असे आवाहन व्हॉईस ऑफ मीडियाचे जळगाव जिल्हाध्यक्ष कल्पेशजी महाले यांनी केले आहे.
📲Get App