🔥 TRENDING Delhi CNG price hikes again by ₹3.89 p... Micron CEO Sanjay Mehrotra Named in TI... Telangana to Roll Out PRC Soon, State... Gutha Sukender Criticizes Congress Par... India pledges generous aid to Nepal fo... Heavy Floods Hit Nepal, Reported Live...
29 Aug 2026
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

व्हॉईस ऑफ मीडिया तर्फे जळगाव जिल्हा व्हॉईस ऑफ मीडियाचे सभासद पत्रकार बांधवांच्या पाल्यांना मोफत शालेय किट वाटप नुकतेच संपन्न

✍️ Reporter: Vilas Patil 🗓 29 Aug 2026, 07:26 PM 👁 9
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

आमदार सत्यजित तांबे यांच्या जयहिंद लोकचळवळ मार्फत

व्हॉईस ऑफ मीडिया तर्फे जळगाव जिल्हा व्हॉईस ऑफ मीडियाचे सभासद पत्रकार बांधवांच्या पाल्यांना मोफत शालेय किट वाटप नुकतेच संपन्न


जळगाव प्रतिनिधी जगात 74 देशात आणि देशात नंबर 1 व्हॉईस ऑफ मीडिया आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटनेच्या वतीने नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार सत्यजित तांबे यांच्या जयहिंद लोकचळवळ मार्फत जळगाव जिल्ह्यातील पत्रकार बांधवांच्या पाल्यांसाठी मोफत शालेय किट कार्यक्रमाचे प्रमुख मान्यवर व्हॉईस ऑफ मीडियाचे राज्य संयोजक गोरक्षनाथ नेहे, अहिल्यानगर जिल्हा कार्याध्यक्ष भारत रेगाटे, संजय वरपे, सामाजिक कार्यकर्ते योगेश पाटील, जळगाव जिल्हाध्यक्ष कल्पेश महाले यांच्या हस्ते शनिवार 29 ऑगस्ट रोजी चाळीसगाव शहरातील शासकीय विश्रामगृह येथे वाटप करण्यात आले.

या प्रसंगी जळगाव जिल्ह्यासह पारोळा, भडगाव पाचोरा, अमळनेर, चाळीसगाव येथील पत्रकार बांधव व पत्रकार पाल्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
📲Get App