🔥 TRENDING পুরুলিয়ার পৌরসভার ঠিকাদারকে সাড়ে চার... Delhi’s AQI Improves a Day After Diwal... Bahadurgarh records AQI of 400, tops I... Delhi’s Post‑Deepavali PM2.5 Spike Spa... Record Surge in Stubble Fires on Diwal... Four dead, five injured in Sagar road...
09 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Agriculture

दिवाळीमुळे ओतूर मार्केटमध्ये भाजीपाल्याची आवक घटल्याने बाजारभावात किंचित वाढ

✍️ Reporter: Ashok durgude 🗓 09 Nov 2026, 10:17 PM 👁 22
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

दिवाळीमुळे ओतूर मार्केट मध्ये भाजीपाल्याची आवक घटल्याने बाजारभाव किंचित वाढ

जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समिती व बाजार आवर ओतूर या ठिकाणी भाजीपाल्याची आवक घटल्याने बाजार भावात किंचित वाढ पहावयास मिळाली बाजारभाव प्रति दहा किलो प्रमाणे
फ्लावर 30ते111 कोबी 20ते40. फरशी 200ते500 वालवड 200ते400 काकडी 100ते311 मिरची 300ते900 घेवडा 200ते500
वांगी 100ते250 चवळी 100ते390 गवार 300ते900 भेंडी 200ते400 शिमला 100ते300
राजमा 300ते900 तूर 200ते500. वाटण 300ते1250 शेवगा 300ते700. गाजर 100ते200
लिंबू 300ते900. दोडका 50ते150 इत्यादी अशी माहिती ओतूर कार्यालयाच्या प्रमुख श्री दिपक मस्करे साहेब यांनी दिली तसेच सर्व शेतकरी बांधवांना सभापती श्री संजय राव काळे व सचिव श्री रुपेश कवडे साहेब व सर्व संचालक मंडळाने दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. पुढील काळात भेडसावणार दुष्काळात सर्व शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी.
📲Get App