🔥 ट्रेंडिंग ગિરનારની લીલી પરિક્રમા ‘પ્લાસ્ટિક મુક્... लखनऊ में डॉ. राम मनोहर लोहिया राष्ट्री... मनिपुर में जन सेवक महाकुंभ का शुभारंभ JAC ने मेघालय सरकार को शिलॉन्ग रोपवे प... मेघालय के मुख्यमंत्री कॉनराड संगमा ने... पूर्व मेघालय मुख्य सचिव ने रोपवे परियो...
17 अक्टू. 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
कृषि

ठाणे जिल्हा संपूर्ण दुष्काळ जाहीर करा बळी राजाची आर्त हाक.

✍️ रिपोर्टर: Kashinath Desale 🗓 17 अक्टू. 2026, 06:36 PM 👁 34
यहाँ देखें: ▶️ YouTube
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
जिल्हा रिपोर्टर काशिनाथ देसले ठाणे
तालुका रिपोर्टर किशोर पवार मुरबाड.
दिनांक १७/१०/२०२६.
विशेष वृत्त
(मुरबाड, शहापूर कल्याण भिवंडी अंबरनाथ भात पीक पाहणी )
महाराष्ट्र राज्यातील इतर भागांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातही दुष्काळी स्थिती आहे. शहापूर तालुक्यातील सारंगपुरी, कोठारे, पायरवाडी, जांभूळवाड, डोळखांब येथील शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष शेतात जावून भात पिकाच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली.
पाऊस नसल्यामुळे भात पिकात फक्त तूस राहिला आहे. हळवार भाताच्या काही ठिकाणी कापणी सुरू असून, केवळ १० ते १२ टक्के पिक हाती आले आहे. अंदाजे ९० टक्के भाताचे नुकसान झाले असून, ठिकठिकाणी भातपिके पाण्याअभावी करपली आहेत. मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. या शेतकऱ्यांच्या पाठीशी महायु८तीचे सरकार नेहमीच राहील.
यापूर्वी ठाणे जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे करण्यात आली होती. जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे नुकसान लक्षात घेऊन मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री श्रीमती सुमित्राताई पवार यांच्याकडून नक्कीच सहानुभूतीने निर्णय घेतला जाईल. या वेळी माजी आमदार श्री. पांडुरंग बरोरा, भाजपचे माजी तालुकाध्यक्ष श्री. भास्कर जाधव यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.राज्यातील इतर भागांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातही दुष्काळी स्थिती आहे. शहापूर तालुक्यातील सारंगपुरी, कोठारे, पायरवाडी, जांभूळवाड, डोळखांब येथील शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष शेतात जावून भात पिकाच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली.
पाऊस नसल्यामुळे भात पिकात फक्त तूस राहिला आहे. हळवार भाताच्या काही ठिकाणी कापणी सुरू असून, केवळ १० ते १२ टक्के पिक हाती आले आहे. अंदाजे ९० टक्के भाताचे नुकसान झाले असून, ठिकठिकाणी भातपिके पाण्याअभावी करपली आहेत. मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. या शेतकऱ्यांच्या पाठीशी महायुतीचे सरकार नेहमीच राहील.
यापूर्वी ठाणे जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे करण्यात आली होती. जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे नुकसान लक्षात घेऊन मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री श्रीमती सुमित्राताई पवार यांच्याकडून नक्कीच सहानुभूतीने निर्णय घेतला जाईल. या वेळी माजी आमदार श्री. पांडुरंग बरोरा, भाजपचे माजी तालुकाध्यक्ष श्री. भास्कर जाधव यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते
📲Get App