तुळजापूरला जाणाऱ्या भाविकांना महाप्रसादाचे वाटप!
सोलापूर माजी नगरसेवक लक्ष्मण (काका) जाधव आणि रवी (अण्णा) कांबळे यांच्या हस्ते महाप्रसाद वाटप
तुळजापूर येथे श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना माजी नगरसेवक लक्ष्मण (काका) जाधव आणि भाजप सोलापूर जिल्हा युवा उपाध्यक्ष रवी (अण्णा) कांबळे यांच्या हस्ते महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
यावेळी भाविकांना महाप्रसादाचे वितरण करून धार्मिक व सामाजिक सेवेचा संदेश देण्यात आला. या उपक्रमामुळे भाविकांमध्ये भक्तिमय वातावरण निर्माण झाले.
जय तुळजाभवानी माता! 🙏🚩