🔥 TRENDING game दुर्गा पूजा को लेकर सुरक्षा व्यवस्था क... !मुरबाड तालुक्यातील मानिवली (व्यापारी... mathura छाता नगर पंचायत बनी आदर्श नगर... રાજકોટ: ૧.૫૩ કરોડની લૂંટ અને હત્યાના આ... AP Intensifies Investment Drive Ahead...
17 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Religion

शारदीय नवरात्र: मांढरदेव गडावर काळुबाई दर्शनासाठी भाविकांसाठी सोयी सुविधा उपलब्ध

✍️ Reporter: किरण सदाशिव आंबिके 🗓 17 Oct 2026, 01:14 PM 👁 14
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

शारदीय नवरात्रात सातवी माळी मांढरदेव गडावर काळुबाईच्या दर्शनासाठी मोठी संख्या भाविके आली होती. त्यामुळे पोलीस, प्रशासन व मंदिर ट्रस्टने संयुक्तपणे भाविकांसाठी उत्तम सोयी सुविधा उपलब्ध करून दिली.

शारदीय नवरात्र उत्सवात सातवी माळ मांढरदेव गडावर काळुबाईच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी केलेली दिसून आली.

पोलीस प्रशासन व मंदिर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी भाविकांसाठी उत्तम सोयी सुविधा उपलब्ध केली आहे. ज्यामुळे दर्शन रांगेत सोयीस्कर होतं आहे. भावुकांनी समाधान व्यक्त केले.
📲Get App