🔥 TRENDING Education Department Mandates Green Sc... Sona Mohapatra: Legacy Doesn't Exempt... Haryana CM Saini Criticizes Punjab Ove... Haryana DGP Pays Tributes to Fallen Po... Skill Development Corporation launches... Punjab Roadways Contract Workers Strik...
21 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Agriculture

शिरपूर शेतकरी सहकारी साखर कारखाना संचलित मा रेवा शुगर्सच्या गळीत हंगाम सुरू बॉयलर अग्नी प्रदीपन सोहळा थाटात संपन्न

✍️ Reporter: Ashok Patil 🗓 21 Oct 2026, 10:30 AM 👁 26
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

शिरपूर शेतकरी सहकारी साखर कारखाना संचलित मा रेवा शुगर्सच्या गळीत हंगाम सुरू बॉयलर अग्नी प्रदीपन सोहळा थाटात संपन्न

शिवाजीनगर दहिवद तालुका शिरपूर शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी शिरपूर शेतकरी सहकारी साखर कारखाना संचलित मा रेवा शुगर प्रायव्हेट लिमिटेड शिवाजी नगर दहिवद येथे आज बॉयलर अग्नी प्रदीपन कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमासह यंदाच्या 2025 -26 च्या ऊस गळीत हंगामाच्या अधिकृत शुभारंभ झाला आहे आमदारांच्या हस्ते शुभारंभ या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शिरपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार तसेच शिरपूर शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व संचालक मंडळ उपस्थित होते त्यांच्या शुभ हस्ते विधिवत पूजा करून बॉयलरचे अग्नी प्रदीपन करण्यात आले . गेल्या काही दिवसापासून शेतकरी गळीत हंगामाची आतुरतेने वाट पाहत होते या अग्नी प्रदीपणामुळे आता कारखान्याची चिमणी पुन्हा धडाडणार असून परिसरातील हजारो ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे यावेळी बोलताना संचालक मंडळाने सांगितली की यंदा शेतकऱ्यांच्या ऊस वेळेत गाळप केला जाईल आणि शेतकऱ्यांना योग्य मोबदला दिला जाईल या कार्यक्रमाला कारखान्याचे सर्व अधिकारी कर्मचारी कामगार आणि मोठ्या संख्येने ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते
📲Get App