🔥 TRENDING भारतीय किसान यूनियन (अमर टिकैत) ने साह... अष्टमी पर माता रानी की पूजा-अर्चना, भक... પાલના વૈભવ લક્ષ્મી રો હાઉસમાં મહાઅષ્ટમ... जनपद श्रावस्ती के ग्राम पंचायत बेनीडिह... ખોલવડની વર્ણી રેસીડેન્સીમાં નવરાત્રીની... राहुल खोखर ने सीकर के धोद वार्ड‑5 के प...
19 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Religion

श्रीक्षेत्र उंब्रज नंबर 2 या ठिकाणी शारदीय नवरात्र उत्सवाला आज नव्या माळे भाविकांची गर्दी

✍️ Reporter: Ashok durgude 🗓 19 Oct 2026, 05:22 PM 👁 9
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

श्रीक्षेत्र उंब्रज नं 2 शारदीय नवरात्र उत्सव भक्तिमय वातावरणात सुरू

जुन्नर तालुक्यातील श्रीक्षेत्र उंब्रज नंबर 2 या गावांमध्ये शारदीय नवरात्र उत्सव सुरू आहे या निमित्ताने आज नव्या माळेला भाविकांची गर्दी पहावयास मिळाली. उंब्रज या ठिकाणी नव्या माळेला विशेष महत्त्व असते या दिवशी दुपारी बलि नैवेद्य प्रथा आहे आणि याच दिवशी या गावाची व या तालुक्यातील सर्वात मोठी यात्रा असते त्या निमित्ताने अनेक राजकीय सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर या यात्रेला भेट देत असतात यामध्ये आज तालुक्याचे आमदार शरद सोनवणे माजी आमदार अतुल बेनके अशी अनेक मान्यवर मंडळी हे यात्रेला भेट देत असतात या यात्रेच्या निमित्ताने कीर्तन भजन प्रवचन महाआरती महाप्रसाद असे अनेक कार्यक्रम दसऱ्यापर्यंत चालू असतात या कार्यक्रमासाठी मुंबईकर पुणेकर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित असतात तालुक्यातील महत्त्वाच्या यात्रेमध्ये या यात्रेचा समावेश होतो या यात्रेला बऱ्याच वर्षांची परंपरा आहे अनेक पाहुणे मंडळी नातेवाईक ग्रामस्थ यात्रेनिमित्त उपस्थित असतात.
📲Get App