🔥 TRENDING વૌવા ગામમાં વન્ય પ્રાણીનો આતંક - ગ્રામ... Sikkim Relief Consignment Arrives in N... CAG uncovers Rs 35.36 crore pending ve... Cancer Care Accessible Beyond Metro Ci... Man Arrested in Udaipur for Attempting... Ahmedabad police arrest bookie's grand...
03 Sep 2026
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

श्रीक्षेत्र कनाशी येथे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी मंदिरावर आकर्षक रोषणाईतून सप्तरंगाची उधळण

✍️ Reporter: Vilas Patil 🗓 03 Sep 2026, 09:38 PM 👁 25
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

विविध धार्मिक कार्यक्रम सकाळी उटी गंध विडा अवसार आरती

श्री क्षेत्र कनाशी येथे दरवर्षी श्रीकृष्ण जन्माष्टमी मोठ्या जल्लोषात व भक्तीभावात साजरी करण्यात येते दरवर्षी विविध धार्मिक कार्यक्रम तसेच पालखी मिरवणुकीचे आयोजन करण्यात येते
मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात यंदाही श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडी उत्सवांची तयारी करण्यात आली असून येथील सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी मंदिरावर आकर्षक अशी रोषणाई करण्यात आली असून मंदिर रोषणाईने झळालेले आहे जिल्ह्यासह राज्यभरातून भावीक दर्शनासाठी येत असतात यंदाही श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त लोकनाट्य तमाशा मंडळ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे श्रीक्षेत्र कनाशी गावातील संत महंत पुजारी तरुण ग्रामस्थांन कडून जल्लोषात तयारी सुरू
📲Get App