🔥 TRENDING उदयपुर के बलिचा में कूलर में निकला कोब... વસ્ત્રાલ ખાતે જગદીશભાઇ પટેલના સન્માનમા... ખેડાના આજરોલીમાં જનતા રેડ બાદ પોલીસ બે... आदरणीय राजेश जायसवाल के कर कमल द्वारा... लिंक रोड पर यातायात का भारी दबाव, वाहन... Mortar Shell Neutralised Along LoC in...
21 Aug 2026
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

श्री संत गजानन महाराज पालखीचे शेगावात आगमन57वी पायी पालखी वारी

✍️ Reporter: Vilas Patil 🗓 20 Aug 2026, 02:02 PM 👁 18
Watch on: ▶️ YouTube
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

गण गण गणात बोते या जय घोषाने दुमदुमले.शेगाव

आषाढी वारी निमित्त पंढरपूरला गेलेल्या श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचे बुधवारी 19 ऑगस्ट रोजी शेगाव येथे आगमन झाले खामगाव ते शेगाव मार्गावर मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी होती गण गण गणात बोते नामाचा गजर
या पालखी सोहळ्यामुळे त्या मार्गाला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले
📲Get App