🔥 TRENDING वाराणसी में भेलूपुर थाना ने महिलाओं पर... Naqvi Criticizes Opposition Over Regim... Chinmay Sutar Stuns with 400-Not-Out i... Delhi Police Moves CJP Leaders' Trespa... सुल्तान पोखर: फारबिसगंज की ऐतिहासिक पह... लुधियाना में ₹500 में मिनी कार का वादा...
19 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Religion

श्री क्षेत्र उंब्रज नंबर 1 येथील नवरात्र उत्सव उत्साहात सुरू

✍️ Reporter: Ashok durgude 🗓 19 Oct 2026, 09:38 PM 👁 19
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

श्रीक्षेत्र उंब्रज नंबर 1 येथील नवरात्र उत्सव उत्साहात सुरू

जुन्नर तालुक्यातील श्री क्षेत्र उंब्रज नंबर एक येथील शारदीय नवरात्र उत्सव उत्साहात सुरू आज नव्या माळेला विशेष महत्त्व आहे या दिवशी बलि नैवेद्याची
प्रथा आहे आणि यासाठी व यात्रेसाठी मुंबईकर तसेच पुणेकर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित राहतात नवरात्रीच्या पहिल्या माळे पासुन दसऱ्यापर्यंत विविध कार्यक्रमांचा आयोजन या निमित्ताने होत असतं भजन कीर्तन प्रवचन कथा महाप्रसाद असे कार्यक्रम असतात या कार्यक्रमाच्या निमित्ताने तालुक्यातील आमदार माजी आमदार खासदार माजी खासदार अशी विविध मान्यवर मंडळी या यात्रेसाठी उपस्थिती लावतात तालुक्यातील मोठाले यात्रे पैकी ही एक यात्रा मानली जाते गावकरी तसेच मुंबईकर पुणेकर मंडळी मिळून ही यात्रा मोठ्या आनंदाने साजरी करत असतात.
📲Get App