🔥 TRENDING Telugu Communities in Charlotte, Michi... Veteran Tamil Music Composer Deva, Kno... Dulquer Salmaan Shines in 'Aakasamlo O... Delhi Police Arrests Kerala Man in Cyb... Punjab‑Origin Man in California Kills... Kerala Police Claim Case in 9-Year-Old...
18 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Religion

श्री क्षेत्र ओतूर येथील श्री कवठे येमाई मंदिरता शारदीय नवरात्र उत्सव उत्साहात साजरा

✍️ Reporter: Ashok durgude 🗓 18 Oct 2026, 05:42 AM 👁 22
Watch on: ▶️ YouTube
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

श्री क्षेत्र ओतूर येथील श्री कवठे येमाई मंदिरता शारदीय नवरात्र उत्सव उत्साहात साजरा

जुन्नर तालुक्यातील श्री क्षेत्र ओतूर येथील श्री कवठे येमाई देवी मंदिरात शारदीय नवरात्र उत्सव उत्साहात साजरा करण्यात येतो घटस्थापनाने या उत्सवाला सुरुवात होते आणि दसराला सांगता होते यामध्ये महिला किर्तनकार चे किर्तन सादर होतात तसेच आरती नामस्मरण देवीच्या कथा महाप्रसाद आशे विविध कार्यक्रमांचा नियोजन केले जाते या मध्ये प्रमुखाने महिलांनाचा सहभाग जास्त प्रमाणात असतो
नवरात्रात काळात बरंच महिला भगिनींनी उपवासा असतो अनेक भाविक देवीच्या दर्शनासाठी मंदिरात येत असतात.
📲Get App