🔥 ट्रेंडिंग मुख्य चुनाव आयुक्त ज्ञानेश कुमार और उन... उत्तरीकृत में सूखे के कारण 15 घंटे तक... उत्तarakhand में IMD ने 28 सितंबर तक ल... बिक्रम थाने के नए थानेदार बने सोनू कुम... दिल्ली आश्रम में दो हत्याओं के आरोपी क... सोशल मीडिया पर वायरल हुई गणपति बप्पा क...
25 सित. 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
टेक्नोलॉजी

श्री चांरगबाबा मित्र मंडळाची गणपती विसर्जन मिरवणूक मोठ्या थाटात संपन्न

✍️ रिपोर्टर: Ashok durgude 🗓 25 सित. 2026, 09:14 PM 👁 15
यहाँ देखें: ▶️ YouTube 📘 Facebook 📷 Instagram
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

श्री चांरगबाबा मित्र मंडळाची गणपती विसर्जन मिरवणूक मोठ्या थाटात संपन्न

श्री चांरगबाबा मित्र मंडळाची गणपती विसर्जन मिरवणूक मोठ्या थाटात संपन्न झाली. या मिरवणुकीसाठी बहुसंख्येने माता भगिनी लहान मुले वयोवृद्ध लोक तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. यावर्षी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पुणे नाशिक रेल्वे सरळ मार्गाने व्हावी यासाठी एक देखावा बनवला होता आणि त्याची दखल सर्वच राजकीय पक्ष सामाजिक संस्था पत्रकार बांधव यांनी घेतली आणि अनेक न्यूज चॅनेलने ती दाखवण्यात आली भविष्यकाळात जर ही रेल्वे गेली तर शेती औद्योगीकरण व इतर घटकांसाठी ती कशी फायदेशीर आहे याचे उदाहरण मॉडेल मंडळाच्या कार्यकर्त्यांनी तयार केलं अतिशय परिश्रमाने हे मॉडेल बनवले गणरायाला विनंती आहे की हे मॉडेल ची दखल सरकारने घ्यावी आणि तरुणांची स्वप्न साकार करावे रोजगार उपलब्ध होईल व्यवसाय वाढेल राहणीमान उंचावेल असा मोलाचा संदेश या तरुण कार्यकर्त्यांनी दिला त्याबद्दल धन्यवाद
📲Get App