🔥 TRENDING India vs West Indies T20 final at Chin... Bhind Nursing Officer Snehulta Missing... Jahreela banaa pokhar ka Pani Bakri ki... नीतीश कुमार ने गयाजी में अपने 20 वर्षो... Mizoram PWD Starts Rs 7.4 Crore Payout... Mizoram Calls on NBCC to Help Combat F...
17 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Religion

श्री भैरवनाथ मंदिरात पारंपरिक ‘जसबाजी’ उत्साहात संपन्न

✍️ Reporter: Anil Mallav 🗓 17 Oct 2026, 03:32 PM 👁 21
Watch on: ▶️ YouTube
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

समस्त मल्लाव समाज, घोडनदी, शिरूर

श्री भैरवनाथ मंदिरात पारंपरिक ‘जसबाजी’ उत्साहात संपन्न

तरडोबाची वाडी, शिरूर | 17 ऑक्टोबर 2026

तरडोबाची वाडी येथील श्री भैरवनाथ मंदिरात समस्त मल्लाव समाज, घोडनदी, शिरूर यांच्या वतीने पारंपरिक ‘जसबाजी’ कार्यक्रम भक्तिमय वातावरणात उत्साहात संपन्न झाला.

पारंपरिक जस गायक व ढोलकी वादकांच्या सुरांनी कार्यक्रमाची रंगत वाढली. यावेळी मल्लाव समाज अध्यक्ष श्री. अविनाश हरिभाऊ मल्लाव, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री. अनिल दिवाणजी मल्लाव तसेच शिरूर घोडनदी सुपारीचे मानकरी श्री. रामचंद्र दगडोबा चौधरी यांच्यासह मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.
📲Get App