🔥 TRENDING झाडू लगा रही महिला पर बंदर ने किया हमल... नक्सल प्रभावित महला में स्वास्थ्य सेवा... दिल्ली में कॉकरोच जनता पार्टी के प्रदर... JNU ने कांग्रेस सांसद प्रोफेसर बिमोल अ... Mawlai clinches SPL 2026 title as Lajo... 8-year-old girl subjected to inhumane...
10 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Entertainment

शिरूरमध्ये बैलपोळा उत्साहात साजरी; कामठीपुरा ते शिरूर परिसरातून काढली आकर्षक मिरवणूक

✍️ Reporter: Anil Mallav 🗓 10 Oct 2026, 10:32 PM 👁 15
Watch on: ▶️ YouTube
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

बळीराजाचा सण असलेल्या 'बैलपोळा' उत्साहात व आनंदात साजरा

शिरूरमध्ये बैलपोळा उत्साहात साजरी; कामठीपुरा ते शिरूर परिसरातून काढली आकर्षक मिरवणूक

शिरूर शहरात बळीराजाचा सण असलेल्या 'बैलपोळा' उत्साहात व आनंदात साजरा करण्यात आला. या निमित्ताने कामठीपुरा ते शिरूर परिसरातून आकर्षक पद्धतीने सजवलेल्या बैलांची वाजत-गाजत भव्य मिरवणूक काढण्यात आली.
या मिरवणुकीत परिसरातील शेतकरी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.संगीताच्या गजरात आणि उत्साही वातावरणात झालेल्या या मिरवणुकीने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.संगीताच्या वाद्यांच्या तालावर तरुणांनी धरलेला ठेका आणि सजवलेले आकर्षक बैल यांमुळे संपूर्ण परिसरात आनंदाचे आणि चैतन्याचे वातावरण पाहायला मिळाले.
📲Get App