🔥 TRENDING પાદેડી પાસે રસ્તામાં મસમોટા ખાડા, વાહન... Seven accused in Karnataka sting case... Man Arrested After Setting Girlfriend'... CBI interrogates jailed ex‑West Bengal... Woman Killed, Two Injured in Raghubir... Sub-Inspector Arrested for Accepting R...
22 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

सावंगा जहांगिर येथील जिल्हा प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले

✍️ Reporter: Rashtrapal Dilip Sarkate 🗓 22 Nov 2026, 08:57 AM 👁 10
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
सावंगा जहांगिर येथील जिल्हा प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले.
वाशिम जिल्हा प्रतिनिधी: आज सावंगा जहांगिर येथील जिल्हा प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष. श्री राजू भाऊ आगलावे उपाध्यक्ष प्रवीण भाऊ खिल्लारे उपस्थित होते. व तसेच मु. अ. देशमुख सर. मु अ. राजेश देशमुख सर. प्रकाश कांबळे सर संतोष देवळे सर धीरज झळके सर गजानन डाखोरे सर धांबीलसर कू. रुपाली ढंगारे मॅडम कु. शिल्पा गुजरकर मॅंडमव व गजानन उगले सर व सर्व शिक्षकव्रंद उपस्थित होते. गावातील सर्व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य राम प्रसाद पांडे मिलिंद आर. गायकवाड. गणेश इंगोले दिपक आगलावे. देवानंद खिल्लारे नागसेन गायकवाड प्रमोद ढोके हे सर्व सदस्य उपस्थित होते.सर्व वर्गातिल विद्यार्थी उपस्थित होते. या विषयावर चर्चा करण्यात आली तेव्हा शिक्षकांनी सांगितले की जोपर्यंत गावातील सर्व विद्यार्थी उपस्थित राहत नाहीत तोपर्यंत या शाळेत शंभर टक्के गुणवत्ता कशी होणार आज विद्यार्थ्यांना शिकविलेले उद्या गेऱ्हाजर राहिल्यावर कसे कळणार नेहमी प्रयत्न करून पालकांनी या साठी शिक्षकांना सहकार्य करावे. आपल्या सर्व पालकांनी आपआपल्या सर्व मुलांना शाळेत पाठवने आवश्यक आहे. सर्व अभ्यासकरम हे शिकविल्या नंतर ते शाळेत आल्या नंतर त्यांना कसे कळणार. यावरशाळा समिती सदस्यांनी नकीच यावर सर्व गावातील विद्यार्थ्यांनच्या पालकांना कळवण्यात येईल असे आवाहन करण्यात आले.
📲Get App