🔥 TRENDING सोलापूर जिल्हा अधिकाऱ्यांच्या कार्यालय... चार दिन से लापता छात्र कटरा स्टेशन पर... ਸੰਗਰਾਂਦ ਦੇ ਪਵਿੱਤਰ ਦਿਹਾੜੇ ਤੇ ਸੰਗਤਾਂ ਗੁਰ... તારીખ 16/11/2026,સોમવાર మహబూబాబాద్ జిల్లా పెద్దవంగర మండలంలో 51... Two Young Men Fall While Descending Fo...
16 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Agriculture

स्वाभिमानीचे राजू शेट्टी व शेतकरी यांनी जिल्हाधिकारी तळ ठोकून बसले आहेत ऊसाला 35 00रुपये भाव द्यावा यासाठी

✍️ Reporter: Suhas Tagare 🗓 16 Nov 2026, 08:30 PM 👁 23
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

स्वाभिमानीचे राजू शेट्टी व शेतकरी यांनी जिल्हाधिकारी तळ ठोकून बसले आहेत ऊसाला 35 00रुपये भाव द्यावा यासाठी. जोपर्यंत तोडगा निघत नाही तोपर्यंत ठिय्या आंदोलन सुरू राहील असे राजू शेट्टी म्हणाले

सोलापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठाण मांडून बसला आहे.

जोपर्यंत सोलापूर जिल्ह्यातील कारखानदार ३५००+१००+२००=३,८०० रूपये जाहिर केल्याशिवाय माघारी न जाण्याचा निर्धार केला आहे.
📲Get App