🔥 ट्रेंडिंग 'સમરસ વિદ્યાસેતુ' અભિયાન: ગુજરાતમાં ૮૦... वायरल वीडियो में दिखी शिशु पर दुर्व्यव... वैभव सूर्यवंशी ने ज़िम्बाब्वे के खिलाफ... हैदराबाद के डॉक्टर को यूके संसद में भा... केंद्र ने तेलंगाना से 8 लाख मीट्रिक टन... भारत के राष्ट्रपति ने उत्तर मैसेडोनिया...
22 जुल. 2026
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
सोनबर्डी सारख्या लहानशा खेड्यात 14जुन रोजी 'सहवास पुनर्वसन निवासी प्रकल्पाची स्थापना नावातच समाधान असणारे श्री समाधान सावंत संस्थापक अध्यक्ष सहवास

सोनबर्डी सारख्या लहानशा खेड्यात 14जुन रोजी 'सहवास पुनर्वसन निवासी प्रकल्पाची स्थापना नावातच समाधान असणारे श्री समाधान सावंत संस्थापक अध्यक्ष सहवास

✍️ रिपोर्टर: Vilas Patil 🗓 22 जुल. 2026, 04:46 PM 👁 17

एका मुलापासून सुरू होणाऱ्या सहवास पुनर्वसन निवासी शाळा

जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील सोनबर्डी गावातील एक तरुण शिक्षण बीए बीपेड नंतर बदलापूर मधल्या एका शाळेत विशेष शिक्षक म्हणून नोकरी करतो वयाच्या 24व्या वर्षापासून माझं मतिमंद मुलांसाठी म्हणजेच विशेष मुलांसाठी कार्य सुरू झालेलं होतं अचानक घडलेल्या एका प्रसंगाने गाव खेड्यातून मतिमंदाची होणारी अवहेलना पाहून व्यतीत होतो आणि त्यातून सहवास सारख्या विशेष मुलांच्या निवासी प्रकल्पाची स्थापना होते सोनबर्डी सारख्या खेड्यात लहान अस पुनर्वसन केंद्र जून 2014 मध्ये सहवास स्थापना होते
सहवास अ केअर मतिमंद 40 मुलांची निवासी शाळा मतिमंद मूल म्हटलं की डोळ्यासमोर येतात की त्यांचे वेधले वेडेपण कुणी अगदीच अधू सर्वसाधारण मुलांपेक्षा वेगळा मानसिक विश्वात जगणारी ही मुलं
📲Get App