🔥 ट्रेंडिंग ಹೊಸಕೋಟೆ ತಾಲ್ಲೂಕಿನ ಸಮಾಜಮುಖಿಗಳು ಮತ್ತು ಜನ... வேலூர் கன்டோன்மென்ட் ரயில் நிலையம் ரூ.... મહેસાણા: લાંઘણજ પોલીસે મંદિર ચોરીનો ગુ... आशा संगिनी महिलाओं ने जैथरा स्वास्थ्य... સુરતમાં ‘સેવા જ્યોતિ યાત્રા’નું આરંભ,... હિંમતનગરમાં સેવા સેતુ કેમ્પ, ધારાસભ્ય...
06 अक्टू. 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

संगणमेर तालुक्यातील वडगाव पान रोड वरील धुळे ला मिळणार आळा

✍️ रिपोर्टर: Kamalesh Popat Bhusal 🗓 06 अक्टू. 2026, 10:14 PM 👁 25
यहाँ देखें: ▶️ YouTube
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

गेल्या काही दिवसापासून स्थानिक नागरिकांना व रस्त्यावरील वाहतूक करणाऱ्या नागरिकांना खूप धुळीचा सामना करावा लागत होता यावरती आपण काही दिवसांपूर्वी न्यूज प्रदर्शित केली होती व त्यावरती शासनाकडून प्रतिसाद मिळाला

संगमनेर वडगाव पान रस्त्याच्या कामामुळे उडणाऱ्या धुळीचा त्रास कमी करण्यासाठी रोडवर पाणी मारण्यासाठी टॅकरची संख्या वाढवण्यात आली टँकर वाढल्यामुळे रोडवर नियमित पाणी मानण्यास सुरुवात झाली असून नागरिक व वाहनचालकांना होणारा धुळीचा त्रास कमी होण्यास मदत होणार आहे रोडवर पाणी मारण्यासाठी टँकर वाढवण्याची मागणी निलेश थोरात पाटील व तेथील नागरिकांनी केली
📲Get App