राजनीति
राजापूर तालुक्यातील तळवडे गावात ठाकरे गट-भाजपला धक्का; शेकडो ग्रामस्थांचा शिंदे सेनेत प्रवेश
राजापूर तालुक्यातील तळवडे गावात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि भाजपचे अनेक कार्यकर्ते व ग्रामस्थ शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश करत आहेत. स्थानिक आमदार किरण सामंत यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवत ही मोठी पक्षप्रवेश कार्यवाही केली गेली.
राजापूर : तालुक्यातील तळवडे गावात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तसेच भारतीय जनता पक्षातील अनेक कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी शिवसेना (शिंदे गट) पक्षात प्रवेश केला आहे. स्थानिक आमदार किरण उर्फ भैया सामंत, युवा नेत्या अपूर्वाताई सामंत आणि तालुका प्रमुख दीपक नागले यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास व्यक्त करत शेकडो ग्रामस्थांनी सोमवारी (५ ऑक्टोबर) सायंकाळी झालेल्या कार्यक्रमात पक्षप्रवेश केला.
या पक्षप्रवेशामुळे तळवडे गावातील स्थानिक राजकीय समीकरणांमध्ये बदलाची चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे, दोन दिवसांपूर्वी याच गावात भारतीय जनता पक्षाचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम झाला होता. त्यानंतर भाजपमधील काही कार्यकर्त्यांसह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना (शिंदे गट)मध्ये प्रवेश केला.
यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शाखाप्रमुख चंद्रकांत गुरव यांच्यासह नरेश चिले, विजय हातनकर, दिलीप पराडकर, संजय पराडकर, महेश गुरव, दामोद गुरव, गजानन पांचाळ, संजय पांचाळ, संतोष पांचाळ, तुकाराम पांचाळ, सिताराम चव्हाण, सावित्री चव्हाण, रवींद्र गुरव, राकेश गुरव, चंद्रकांत कोलते, सुहास सप्रे, वासुदेव ठोंबरे, सुधीर ठोंबरे, श्रीकांत सप्रे, राजेंद्र कोचिकर, दिनेश कोचिकर, रवींद्र किंजळस्कर, प्रवीण किंजळस्कर, गणपत किंजळस्कर, संतोष किंजळस्कर, रघुनाथ किंजळस्कर, महेंद्र किंजळस्कर, वासुदेव किंजळस्कर, रुपेश किंजळस्कर, दत्ताराम किंजळस्कर, दत्तात्रय किंजळस्कर, सखाराम किंजळस्कर, अंकित किंजळस्कर, अजय किंजळस्कर, अमर किंजळस्कर, श्रीकांत किंजळस्कर, प्रकाश किंजळस्कर, पांडुरंग किंजळस्कर, चित्तरंजन किंजळस्कर, दीपेश किंजळस्कर, राज किंजळस्कर, श्रेयस नागवेकर, संदीप जाधव, विनोद जाधव, प्रशांत जाधव, आत्माराम कोचिकर, जयेश गुरव, भिकाजी गुरव, संदेश पराडकर आणि श्रीधर गुरव यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी शिवसेनेत प्रवेश केला.
पक्षप्रवेश कार्यक्रमाला तालुका प्रमुख दीपक नागले, ओणी-पाचल संघटक आत्माराम सुतार, विभागप्रमुख शैलेश साळवी, अमर जाधव, तालुका युवा अध्यक्ष सुनील गुरव, राजापूर पंचायत समिती सभापती नंदिनी कदम, पंचायत समिती सदस्या अपेक्षा मासये यांच्यासह तळवडे गावच्या सरपंच गायत्री साळवी आणि सामाजिक कार्यकर्ते आप्पा साळवी उपस्थित होते. तळवडे गावतील या मोठ्या पक्षप्रवेशामुळे आगामी काळात राजापूर तालुक्यातील स्थानिक राजकारणात याचे पडसाद उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.