🔥 TRENDING बोटाड जिले में आज धोधमर वर्षा Three arrested in Jamui after video sh... CPI activist Ajay Pandit killed in bom... Jabalpur HC issues non-bailable warran... டெங்கு காய்ச்சல் வராமல் தடுக்க!!! முன... જામજોધપુર સીદસર ઉમિયાધામ
21 Sep 2026
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
पावसा अभावी रब्बी पिके करपली बळीराजा हवालदिल
Agriculture

पावसा अभावी रब्बी पिके करपली बळीराजा हवालदिल

✍️ Reporter: Ashok durgude 🗓 10 Sep 2026, 05:19 PM 👁 48
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

पावसा अभावी रब्बी हंगामाची पिके धोक्यात

पावसाअभावी रब्बी हंगामातील पीक धोक्यात शेतकरी हवालदिल पश्चिम महाराष्ट्रातील जुन्नर तालुक्यातील काही भागांतील रब्बी हंगामात येणारी सोयाबीन.मका.मूग.तूर.इत्यादी धोक्यात आली आहे.शेतकरी चिंता व्यक्त करत आहे.आज श्रावणी पोळा असला तरी शेतकरी चिंताग्रस्त आहे.शेतकरी अजुनही पावसाची वाट पाहत आहे ‌.
📲Get App