🔥 TRENDING Tamil Nadu Left Parties to Announce By... TNPL Stock Seen as Attractive Ahead of... Spike in Child Deaths and Hospitalisat... Satirical Resignation Letter by Abhije... Cockroach Janta Party Founder Abhijeet... Udhayanidhi Stalin brands actor Vijay...
14 Sep 2026
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

पत्रकार काशिनाथ देसले यांच्या निवासस्थानी गुरुवार, १८ सप्टेंबर रोजी 'गौरी पूजन सोहळ्याचे' आयोजन

✍️ Reporter: Kashinath Dhondu Desale 🗓 13 Sep 2026, 11:42 PM 👁 32
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
पत्रकार काशिनाथ देसले यांच्या निवासस्थानी गुरुवार, १७ सप्टेंबर रोजी 'गौरी पूजन सोहळ्याचे' आयोजनसरळगांव (विशेष प्रतिनिधी):दरवर्षीप्रमाणे यंदाही मुरबाड तालुक्यातील सरळगांव येथील प्रसिद्ध पत्रकार श्री. काशिनाथ देसले आणि सौ. सुनिता देसले यांच्या निवासस्थानी गौरी पूजन सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा गुरुवार, दिनांक १८सप्टेंबर २०२६ रोजी संपन्न होणार आहे.मुक्ताबाई नगर (सरळगांव, ता. मुरबाड) येथे होणाऱ्या या मंगलमयी प्रसंगी समस्त देसले परिवाराच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यानिमित्त पत्रकार काशिनाथ देसले यांनी आपले स्नेही, नातेवाईक, पत्रकार बांधव आणि मित्रपरिवाराला सहकुटुंब उपस्थित राहून गौरी दर्शनाचा लाभ घेण्याचे आग्रहाचे निमंत्रण दिले आहे.सध्या सरळगांव परिसरात या उत्सवाची जय्यत तयारी सुरू असून, संपर्कासाठी आयोजकांनी ९०४९३०००९५ हा क्रमांक जाहीर केला आहे.१७/०९/२०२६ रोजी गौरी आव्हान, १९/०९/२०२६गौरी विसर्जन.
📲Get App