कृषि
ओतुर मार्केटमध्ये तरकारी भाजीपाल्याची मोठी आवक
ओतुर मार्केटमध्ये तरकारी भाजीपाल्याची मोठी आवक
जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समिती उप बाजार आवर ओतूर मार्केटमध्ये तरकारी भाजीपाल्याची मोठी आवक झाली बाजार भाव पुढील प्रमाणे प्रति दहा किलो फ्लावर 20ते60 कोबी 10ते40 फरशी 200ते500 वालवड 200ते451 काकडी50ते221 राजमा 300ते800 वाटाणा500ते1400, शेवगा 300ते651, शिमला 200ते400 गवार 300ते600
गाजर 100ते331 घेवडा 200ते400 दोडका 100ते200 इत्यादी अशी माहिती ओतुर कार्यालयाच्या वतीने देण्यात आली
गाजर 100ते331 घेवडा 200ते400 दोडका 100ते200 इत्यादी अशी माहिती ओतुर कार्यालयाच्या वतीने देण्यात आली