🔥 TRENDING गांवों के विकास पर खतरा पटना: पैमार घाट के पास पुनपुन नदी में... भारत और पाकिस्तान के बीच 3 अक्टूबर को... बरहरवा प्रखंड कार्यालय में वरिष्ठ कांग... पुनपुन थाना पुलिस ने 63 लीटर महुआ शराब... वगळलेल्या पात्र मतदारांसाठी विशेष संधी...
02 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Agriculture

ओतुर मार्केटमध्ये तरकारी भाजीपाल्याची चांगली आवक बाजारभावात चढ उतार

✍️ Reporter: Ashok durgude 🗓 02 Oct 2026, 09:50 PM 👁 8
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

ओतुर मार्केटमध्ये तरकारी भाजीपाल्याची चांगली आवक बाजारभावत चढ उतार.

कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर उपबाजार आवार ओतूर तरकारी भाजीपाल्याची चांगली आवक झाली. बाजार भाव प्रति 10 किलो प्रमाणे फ्लावर- 50ते180
.कोबी -30ते70 . काकडी -30ते 180, फरशी -200ते450, घेवडा -250ते500, बिट -50ते 200
पावटा -250ते450 वाटण -300ते650 , तोंडली -50ते 250, गवार -200ते 1200 शिमला -100ते 250 राजमा -200ते450 इत्यादी अशी माहिती ओतूर कार्यालयाचे वतीने देण्यात आली.
📲Get App