Agriculture
ओतुर मार्केटमध्ये तरकारी भाजीपाल्याची चांगली आवक
ओतुर मार्केटमध्ये तरकारी भाजीपाल्याची चांगली उलाढाल
कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर उपबाजारावर आवार ओतूर या ठिकाणी भाजीपाल्याची चांगली आवक झाली बाजार भाव प्रति दहा किलो प्रमाणे
फ्लावर 50ते ते130 कोबी 30ते 80 फरशी200ते560 घेवडा 200ते500 वालवड 200ते500 राजमा 400ते800 वाटण 500ते1300 शेवगा 300ते700 मीरची300ते900 गाजर 100ते375 शिमला 200ते400, इत्यादी अशी ओतुर कार्यालयाच्या वतीने देण्यात आली