🔥 TRENDING रानीगंज के इंस्पेक्टर ने जयदेव नागेश्व... સાંતલપુર નેશનલ હાઇવે નંબર સત્યાવીશ ઉપર... सिगरा पुलिस ने दुष्कर्म एवं ब्लैकमेल क... East Delhi traffic diversions announce... Muslim Leader Shariq Patel to Oversee... Child Killed in Head-On Motorcycle Col...
19 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Agriculture

ओतुर मार्केटमध्ये तरकारी भाजीपाल्याची चांगली आवक

✍️ Reporter: Ashok durgude 🗓 19 Oct 2026, 10:00 PM 👁 10
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

ओतुर मार्केटमध्ये तरकारी भाजीपाल्याची चांगली आवक

जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजारावर आवार ओतूर येथे तरकारी भाजीपाल्याची आवक चांगली झाली बाजार भाव पुढील प्रमाणे प्रति दहा किलो फ्लावर 30ते90 कोबी 20ते50 फरशी 200ते500 काकडी 50ते240 मिरची 300ते1011
घेवडा 200ते500 चवळी 100ते270 गवार 200ते560 शिमला 100ते400 राजमा 300ते800
पावटा 300ते600 तूर 200ते620 वाटण 500ते1250 दोडका 50ते140 गाजर50ते150,
इत्यादी अशी माहिती ओतूर कार्यालयाच्या वतीने देण्यात आली.
📲Get App