Agriculture
ओतुर मार्केटमध्ये तरकारी भाजीपाल्याची आवक मध्ये वाढ पण फ्लावर व कोबी भावात घट

जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजारावर बाजार आवार ओतूर या ठिकाणी भाजीपाल्याची चांगली आवक झाली पण फ्लावर व कोबी भावात घट झाली असून बाकी भाजीपाल्याचे भाव तेजीत आहे बाजार भाव प्रति 10किलो प्रमाणे पुढे
फ्लावर 20ते51 कोबी 20ते50. फरशी 200ते500
वालवड 200ते500 काकडी 50ते200 वांगी 100ते500 बीट 50ते 200 चवळी 100ते265 भेंडी 100ते250 गवार 200ते600 शिमला 100ते300. राजमा 300ते800 पावटा 300ते650
तूर 300ते650 वाटण 500ते1250 गाजर 100ते321 कारले 100ते200 तोंडली 100ते300
मका प्रतिकट्टा 100ते240 इत्यादी अशी माहिती ओतूर कार्यालयाच्या वतीने देण्यात आली.