🔥 TRENDING સુરતમાં નેશનલ હાઈવે‑48 પર તેલનું છટકાવ... સુરતમાં બારડોલીમાં ભારતીય જનતા પાર્ટી... અંબિકા તાલુકાના ભોરીયા ગામની સીમામાં ઓ... Sajjan Jindal to Lay Foundation of Sec... કદોદરા‑પલસાણા નેશનલ હાઇવે‑48 પર ટ્રાફિ... West Bengal's New Investment Policy Pu...
05 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Jobs & Career

ओतुर मार्केटमध्ये तरकारी भाजीपाल्याची आवक मध्ये वाढ बाजारभावात घसरण कायम

✍️ Reporter: Ashok durgude 🗓 04 Nov 2026, 10:50 PM 👁 21
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

ओतुर मार्केटमध्ये तरकारी भाजीपाल्याची आवक मध्ये वाढ बाजारभावात घसरण कायम

जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उप बाजार आवार ओतूर तरकारी भाजीपाल्याची चांगली आवक झाली
परंतु शेतकऱ्यांना अपेक्षा पेक्षा कमी भाव मिळत आहे
बाजार भाव प्रती तास प्रमाणे फ्लावर 20ते51 कोबी 10ते31 फरशी 100ते555 मिरची 200ते 666. वांगी 100ते300 राजमा 300ते865 दुध भोपळा 100ते251 वाटाणा 300ते1501 तूर 100ते500
अशी माहिती ओतूर कार्यालयाच्या वतीने देण्यात आली
📲Get App