🔥 TRENDING छतरपुर में चलती कर में लगी आग, सब कुछ... mathura ब्रजरज उत्सव में सुदेश भोसले क... એસટી વર્કશોપમાં દુ:ખદ અકસ્માત: મહિલા મ... Demand for Strict Action Against Accus... भवठडी में बीडिसी चुनाव प्रचार, वार्ड ल... mathura भाजपा ने तीसरी बार जताया भरोसा...
26 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Agriculture

ओतुर मार्केटमध्ये तरकारी भाजीपाल्याचे आवक मध्ये घट बाजारभावात किंचित वाढ

✍️ Reporter: Ashok durgude 🗓 26 Oct 2026, 09:28 PM 👁 11
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

ओतूर मार्केटमध्ये तरकारी भाजीपाल्याचे आवक मध्ये घट बाजारभावात किंचित वाढ

जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजारावर आवार ओतूर मध्ये तरकारी भाजीपाल्याची आवक घटली बाजारभावात किंचित वाढ बाजार भाव प्रति दहा किलो प्रमाणे पुढे फ्लावर30ते101. कोबी 10ते30 फरशी200ते512. वालवड 200ते412 काकडी 100ते271 मिरची 300ते751 घेवडा 200ते500. वांगी 100ते400 चवळी 100ते351
गवार 300ते852 भेंडी 150ते301 वाटाणा 500ते1350 राजमा 300ते880 तूर300ते650
इत्यादी अशी माहिती ओतूर कार्यालयाच्या वतीने देण्यात आली.
📲Get App