Agriculture
ओतुर मार्केटमध्ये कांद्याची चांगली आवक बाजारभाव किंचीत वाढ
ओतूर मार्केटमध्ये कांद्याची चांगली आवक बाजारभाव किंचीत वाढ
जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजारावर आवार ओतूर मध्ये कांद्याची चांगली आवक झाली बाजारभावात किंचित वाढ बाजार भाव प्रति 10किलो प्रमाणे गोळा कांदा 450ते500 सुपर कांदा 380ते450 गोलटीकांदा 300ते400 बदला कांदा 100ते300, कांद्याची एकूण आवक18788पिशवी झाली. बटाटा 50ते176 लसूण 1000ते1400
अशी माहिती बाजार समितीचे सभापती श्री संजय राव काळे तसेच श्री सचिव रुपेश कवडे व ओतुर कार्याची कार्यालय प्रमुख श्री दीपक मस्करे यांनी दिली
अशी माहिती बाजार समितीचे सभापती श्री संजय राव काळे तसेच श्री सचिव रुपेश कवडे व ओतुर कार्याची कार्यालय प्रमुख श्री दीपक मस्करे यांनी दिली