कृषि
ओतूर मार्केटमध्ये जुना व नवीन कांद्याची चांगली आवक बाजारभावात चढ ऊतार
यहाँ देखें:
▶️ YouTube
ओतूर मार्केटमध्ये जुना व नवीन कांद्याची चांगली आवक बाजारभावात चढ ऊतार
जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजारावर आवार ओतूर या ठिकाणी जुना व नवीन कांद्याची चांगली आवक बाजारभावात चढ ऊतार पहिला मिळाला.नवीन कांदा 1नं 420ते480, 2नं 300ते400. 3नं 100ते250 जुना कांदा गोळा कांदा 420ते470 . मिडीयम 350ते410 गोलटी250ते340 बदला कांदा 100ते 250 व्यापारी वर्गाकडून पुढे कांदा बाजारभाव कमी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. बाजारभाव बाबतची माहिती बाजार समितीचे सभापती श्रीसंजय राव काळे सचिव श्री रुपेश कवडे व ओतुर कार्यालयाचे कार्यालय प्रमुख श्री दिपक मस्करे साहेब यांनी दिली