कृषि
ओतुर मार्केटमध्ये भाजी पाल्याचीचांगली आवक बाजार भावात वाढ
यहाँ देखें:
▶️ YouTube
ओतूर मार्केटमध्ये भाजी पाल्याची चांगली झाली बाजारभावत वाढ
ओतुर मार्केटमध्ये भाजी पाल्याची चांगली आवक झाली बाजार भावात वाढ झाली. बाजार भाव प्रति 10किलो प्रमाणांत आहे फ्लावर 50ते200 कोबी 30 ते80 फरशी 200ते450 राजमा 200ते500 वाटाणा 500ते 900 पावटा 300 ते 500 दुधी भोपळा 50ते150 भेंडी 200ते450 घेवडा 200ते 350 बीट 50 ते230 इत्यादी अशी माहिती ओतूर कार्यालयातून देण्यात आली.