🔥 TRENDING Three arrested in Jamui after video sh... CPI activist Ajay Pandit killed in bom... Jabalpur HC issues non-bailable warran... டெங்கு காய்ச்சல் வராமல் தடுக்க!!! முன... જામજોધપુર સીદસર ઉમિયાધામ आगरा में बिजली चोरी पर 55 पर मुकदमा, ब...
21 Sep 2026
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
ओतूर मार्केटमध्ये भाजी पाल्याचे चांगली आवक
Agriculture

ओतूर मार्केटमध्ये भाजी पाल्याचे चांगली आवक

✍️ Reporter: Ashok durgude 🗓 09 Sep 2026, 09:17 PM 👁 37
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

ओतूर मार्केटमध्ये भाजी पाल्याचे चांगली आवक बाजार भाव मात्र येथील स्थिर

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जुन्नर चे ओतूर उप बाजार आवार मार्केटमध्ये भाजी पाल्याचे चांगली आवक झाली.बाजरभाव पुढील प्रमाणे प्रति 10किलो फ्लावर -50ते215.कोबी-30ते100.काकडी-50ते175
चवळी -100ते291,गवार -200ते700 ,पावटा 200ते500.वटाणा -200ते750, शिमला 100ते250
भेंडी 150ते350 इत्यादी. पाऊस नसल्याने मुळे शेतकरी आभाळाकडे डोळे लावून पावसाची वाट पाहत आहे.
📲Get App