🔥 TRENDING અંકલેશ્વરમાં યુપીએલની મહિલા એન્જિનિયરન... காரைக்குடி தேசிய நெடுஞ்சாலையில் வாகன வ... વેરાવળ બસ સ્ટેશન માં ની શુલક આંખની તપ... NHAI signs MoU with SSNNL to fast‑trac... Navrachana University’s Dr Gaurav Para... Madhya Pradesh HC says agency can't be...
22 Sep 2026
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Business

NCMC कार्ड वाटपाबाबत मुरबाड बस आगारात प्रवाशांची तक्रार.

✍️ Reporter: Kashinath Dhondu Desale 🗓 22 Sep 2026, 06:30 PM 👁 21
Watch on: ▶️ YouTube
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
NCMC कार्ड वाटपाबाबत मुरबाड बस आगारात प्रवाशांची तक्रार
मुरबाड : मुरबाड बस आगारात NCMC कार्ड वाटपाच्या संदर्भात गर्दीच्या वेळेत प्रवाशांशी अरेरावीची भाषा वापरली जात असल्याची तक्रार काही प्रवाशांनी केली आहे. NCMC कार्ड घेण्यासाठी येणाऱ्या प्रवाशांची गर्दी होत असताना त्यांना योग्य माहिती व सहकार्य मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
कार्ड वाटपाची प्रक्रिया वेळेत व सुरळीत पार पाडावी तसेच प्रवाशांशी नम्रपणे संवाद साधावा, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे. या प्रकरणी आगार प्रशासनाने वस्तुस्थितीची चौकशी करून आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी मागणी आहे.
मुरबाड : ठाणे
जिल्हा प्रतिनिधी : काशिनाथ देसले
📲Get App