🔥 TRENDING Niti Taylor Exposes 'Buddha South' Dir... Actor Jisshu Sengupta Highlights Benga... Tollywood's Big Move: New Film City Pl... Arunachal CM Launches Mini NITI Aayog... Arunachal CM Unveils New Measures to B... Second RCM on Arunachal‑Assam Boundary...
14 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Entertainment

नवरात्रोत्सव विशेष बातमी: जय भवानी मित्र मंडळ ट्रस्ट, शिरूर काची आळी

✍️ Reporter: Anil Mallav 🗓 14 Oct 2026, 02:00 AM 👁 13
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

सांस्कृतिक स्पर्धा, आकर्षक वेषभूषा आणि महिलांसाठी विशेष पाककला स्पर्धा

नवरात्रोत्सव विशेष बातमी: जय भवानी मित्र मंडळ ट्रस्ट, शिरूर काची आळी

​पुणे प्रतिनिधी | १४ ऑक्टोबर २०२६
शिरूर येथील ‘जय भवानी मित्र मंडळ ट्रस्ट, काची आळी’च्या वतीने नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित सांस्कृतिक स्पर्धा, आकर्षक वेषभूषा आणि महिलांसाठी विशेष पाककला स्पर्धेला नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी या उत्सवात अत्यंत उत्साहात सहभाग घेतला.

​ बालकांची आकर्षक वेषभूषा व सांस्कृतिक स्पर्धा
​लहान मुला-मुलींनी साकारलेल्या विविध पौराणिक, ऐतिहासिक व सामाजिक पात्रांनी उपस्थितांची मने जिंकली
​दिशा रोशन काठवटे आदिवासी
​शिवन्या शेखर मल्लाव काश्मिरी
​सानवी कनिच्छे साऊथ इंडियन
​द्विशा स्वप्निल मल्लाव राधा
​देवांश महात्मा गांधी
​शिवाणी रोशन काठवटे कोळीण
​भार्गवी कृष्णा मैड
बानू
​आरोही गणेश मल्लाव क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले
​राणी अमित मल्लाव आदिवासी
​अनुष्का कपिल मल्लाव कोळीण
​प्रिन्सिका मल्लाव मॉर्डन ड्रेस

​ महिलांसाठी विशेष पाककला स्पर्धा
​महिलांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी आयोजित या स्पर्धेत चवदार व वैशिष्ट्यपूर्ण पदार्थांची रेलचेल पाहायला मिळाली:
​सोनाली शेखर मल्लाव: उपवासाची इडली व सांबर
​रोहिणी भागाराम चौधरी: डोसा व चटणी
​प्रियंका रमेश कसरे: पारंपरिक विशेष पदार्थ
​श्वेता रोहित मल्लाव: उपवासाची खीर

​प्रमुख मान्यवर व आयोजक
​मंडळाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि काची आळीतील रहिवाशांच्या विशेष सहकार्याने हा सोहळा दिमाखात संपन्न झाला. कार्यक्रमास खालील मान्यवर विशेष उपस्थित होते:
​श्री. रमेश मोहन कसरे मंडळाचे अध्यक्ष
​श्री. शंतनू भैया महेंद्र मल्लाव मंडळाचे आधारस्तंभ
​श्रीमती संगीता महेंद्र मल्लाव विद्यमान नगरसेविका, शिरूर नगरपरिषद)
​श्री. अनिल दिवाणजी मल्लाव महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, भारतीय जनवादी पार्टी
​श्री. लक्ष्मण शरद मल्लाव (पुणे जिल्हाध्यक्ष, भारतीय जनवादी पार्टी
​तसेच मंडळाचे इतर सर्व सन्माननीय पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व सहभागी बालकलाकार व महिलांचे उपस्थितांकडून भरभरून कौतुक करण्यात आले!
📲Get App