🔥 TRENDING भागलपुर में शारदीय नवरात्र का शुभारंभ:... बिडवार प्रीमियर लीग: यूनिक अवेंजर्स और... 48 घंटे में 28 पटवारी सस्पेंड 137 को क... बलिया लोक उत्सव में भाजपा नेता अजय शंक... બગસરા પોલીસને 14 વર્ષ જૂના અપહરણ કેસમા... सुमेरपुर के बाबा गांव में नवरात्रि के...
11 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

नवरात्र उत्सवाच्या पहिला दिवस जल्लोषात साजरा

✍️ Reporter: Ashok Patil 🗓 11 Oct 2026, 09:46 PM 👁 22
Watch on: ▶️ YouTube
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

नवरात्रीच्या पहिला दिवस जल्लोषात सुरुवात

शारदा कॉलनी मलोनी येथील सिताराम मित्र मंडळाचे आयोजक अध्यक्ष श्री निलेश चौधरी उपाध्यक्ष अंकुश दिलीप पाटील खजिनदार विलास रामदास पाटील सचिव अजित पाटील कोषाध्यक्ष हर्षद पाटील तसेच बाकी संचालक मंडळ देवांश पाटील मानव पाटील भावेश सूर्यवंशी योगेश पाटील हर्षल पाटील ध्रुव पाटील यांनी नवरात्र उत्सवाचे आयोजन केले आहे शारदीय नवरात्र उत्सवाच्या पहिल्याच दिवशी गरबा आणि दांडिया रास उत्साहात
सुरुवात
येथे गरबा स्पेशल चे आयोजन करण्यात आले असून पहिल्या दिवशी महिला युवती आणि युवकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला आकर्षक रोषणाई आणि भक्तीमय वातावरणात गरबा प्रेमींनी दांडियाच्या मनमुराद आनंद लुटला पहिल्याच दिवशी गरब्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला
आयोजकांतर्फे सुरक्षा आणि महिलांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
📲Get App